Life With Rasika

Life With Rasika

Share

नमस्कार मंडळी , या पेज च्या माध्यमातून मी तुम्हाला जवळून अमेरिका कशी आहे ते दाखवणार आहे.

Please support my YouTube channel Link below

https://youtube.com/@raga368?si=-SRcsse_paEEeung


Instagram: @rasislifeinamerica

08/14/2026

🇺🇸White House पाहायला गेलो आणि वाटेत जे दिसलं ते अपेक्षित नव्हतं...homelessness अमेरिकेतली गंभीर समस्या आहे😔



Washington DC in Marathi, Washington DC travel, Washington DC vlog,Things to do in Washington DC, travel vlog

08/11/2026

अमेरिकेतलं Washington D.C. फक्त पाहायचं शहर नाही… समजून घ्यायचं शहर आहे 🇺🇸

बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या Youtube चॅनेल ला Subscribe करा लिंक खाली दिली आहे 👇

https://youtube.com/?si=lgK2mxDPuWoME8EM

08/08/2026

अमेरिकेत मराठी नाटकाचा प्रयोग असेल तर इथला माहोल नेमका कसा असतो? आज तुम्हाला तेच दाखवते!
नुकतंच Five Dimensions Entertainment आणि Marathi Vishwa यांनी आयोजित केलेलं ‘मी असेन, मी नसेन मी’ हे नाटक पाहायला गेले होते. अप्रतिम नाटक आहे...आवर्जून बघा 😊

Amruta Subhash Sandesh Kulkarni
Marathi Vishwa NJ
Five Dimensions Entertainment, Inc


Asen mi nasen mi , neena kulkarni, amruta subhash, shubhangi gokhale, dimensia, Marathi natak @

08/07/2026

मी Morning Person अजिबात नाही! 😄 सकाळी मला जरा process व्हायला वेळ लागतो… आणि त्यासाठी सगळ्यात आधी हवा असतो एक मस्त कडक चहा. ☕

सध्या माझ्या सकाळची साथ आहे Laxmi Premium Tea — कडक taste आणि strong aroma, अगदी मला हवा तसा!

लोक आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवसाची To-Do List तयार करतात… माझं मात्र उलट आहे. 😄 चहा घेऊन निवांत बसलेली ही 10 मिनिटं म्हणजे माझी माझ्याबरोबरची छोटीशी meeting. याच वेळेत आज काय करायचं, कुठून सुरुवात करायची… सगळं डोक्यात आपोआप sort होतं.

आणि तुम्हालाही सकाळची सुरुवात अशाच एका कडक चहाने करायची असेल तर… Laxmi hai na! ☕🤎

Laxmi Foods Brand



Indian Tea, CTC Leaf Tea, Strong Chai, Morning Chai Routine, Chai Lovers, Indian in USA, Marathi Creator USA , Marathi mulgi, Marathi vlog

LifeWithRasika

08/04/2026

काही ब्रँड्स त्यांच्या प्रॉडक्टमुळे लक्षात राहतात…

आणि काही त्यांच्या मागच्या गोष्टीमुळे. ❤️

आज MangoPetee® च्या रत्नागिरी हापूस Alphonso Mango Pulp पासून Mango Mastani बनवली. समृद्ध गोल्डन रंग, घट्ट टेक्स्चर आणि अस्सल हापूसची चव… अगदी घरची आठवण करून देणारी. 🥭

पण या ब्रँडची खरी ओळख आहे त्यामागचं ध्येय—भारतीय शेतकऱ्यांना साथ देणं, आपल्या चवीचा वारसा जपणं आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करणं.

कधी कधी प्रॉडक्टपेक्षा त्यामागचं ध्येय जास्त मन जिंकून जातं. ❤️

तुम्हालाही एखादा ब्रँड त्याच्या गोष्टीमुळे आवडला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

🥳Use my code: SHARETHEMANGO to get 5% OFF to your order.

🛒 Order here: https://mangopetee.us


mangopetee

08/01/2026
07/31/2026

50 Dollar च्या नोटेवरची इमारत प्रत्यक्षात पाहिली! 😍 या एका शहरात अमेरिकेचा 🇺🇸पूर्ण इतिहास आहे.

😍

Washington DC vlog Marathi, Washington DC travel guide Marathi, Washington DC family vlog, America capital city, Washington DC tourist places, U.S. Capitol Building

07/28/2026

आता निघालोय आमच्या दुसऱ्या रोड ट्रिप वर 🇺🇸अमेरिकेच्या राजधानी असलेल्या Washington DC ला!

😍

Washington DC vlog Marathi, Washington DC travel guide, Washington DC tourist places,USA Marathi vlog, travel vlog

Rasika

Life With Rasika ❤️

07/27/2026

अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये अमिताभ बच्चन यांचा खऱ्या उंचीइतका पुतळा आहे, हे तुम्हाला माहिती होतं का? 😍
बॉलिवूडवरचं हे प्रेम पाहून मी खरंच थक्क झाले! ❤️🎬



Amitabh Bachchan statue USA, Amitabh Bachchan statue New Jersey, Edison New Jersey Amitabh Bachchan statue, Big B statue America America Marathi vlog, USA Marathi vlog, New Jersey Marathi, Indian community USA

Life With Rasika❤️

Want your business to be the top-listed Beauty Salon in New York?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


New York, NY