Komal's Makeovers
I'm a Makeup Artist specialized in Bridal Makeup Services. Wedding Makeup • Celebrity & Party Makeup
A flawless makeup look starts with the right products, and I love creating beautiful looks with products that perform beautifully. ✨💄
Sharing one of my favorite picks from Recode Studios®️ Recodeoffice(Ritika) recode_mumbai that gives a smooth, flawless, and long-lasting finish.
If you love makeup that looks good and lasts all day, this one is definitely worth trying! ❤️
💬 Tell me your favorite Recode product in the comments!
माझ्या जुलै बॅचचा प्रवास आज एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थिनीने मेहनत, जिद्द आणि शिकण्याची तयारी दाखवली. आज त्यांच्या Exam Day चे सुंदर results पाहून मनापासून आनंद आणि अभिमान वाटतोय. ❤️
त्यांनी तयार केलेले हे सुंदर makeup looks पाहून मला जाणवतं की त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही खूप छान विकसित झाले आहेत. त्यांना शिकवण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता, आणि त्यांच्या या यशाचा मला खूप अभिमान आहे.
ही फक्त सुरुवात आहे… आता त्यांचा makeup career आणखी सुंदर आणि यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. 💄✨
🎓 Admissions are now open!
जुलै बॅचच्या सर्व विद्यार्थिनींचं मनःपूर्वक अभिनंदन! 🎓✨
तुमची मेहनत, सातत्य आणि शिकण्याची जिद्द आज खऱ्या अर्थाने झळकतेय. हा प्रवास इथे संपत नाहीये—ही तर सुरुवात आहे. तुमच्या करिअरची एक सुंदर पायरी आज पूर्ण झाली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात नक्कीच चमकाल. 💄❤️
तुमच्या या यशाचा मला खूप अभिमान आहे. तुमचं यश हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे.
🎓 Admissions Open!
५ ऑगस्टपासून नवीन बॅच सुरू होत आहे.
📲 अधिक माहितीसाठी DM करा किंवा कमेंटमध्ये “MAKEUP” लिहा.
03/08/2026
Watching every student grow from learning the basics to confidently creating professional looks has been the most rewarding journey. ❤️
Congratulations to all my amazing students on completing your certification! This is not the end….it’s the beginning of your makeup career. Keep learning, keep creating and keep believing in yourself. 💄
So proud of each one of you! 🌸
🎓 New admissions are now open!
📲 DM us to join our upcoming batch and start your makeup journey with us.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Om Sai Krupa. S. , Vasant Kunj, Pawar Nagar, Pokharan Road No. 2
Thane
400610
Opening Hours
| Monday | 10am - 9pm |
| Tuesday | 10am - 9pm |
| Wednesday | 10am - 9pm |
| Thursday | 10am - 9pm |
| Friday | 10am - 9pm |
| Saturday | 10am - 9pm |
| Sunday | 10am - 9pm |