CHEW by Sunil Lakhe
CHEW – Chronic Health Emotional Wellness
दीर्घकालीन आजारांसोबत जगणाऱ्या व्यक्तींसाठी भावनिक आरोग्य.
19/06/2026
With FIFA World Cup – I just got recognized as one of their top fans! 🎉
19/06/2026
With Akash Garg – I just got recognized as one of their top fans! 🎉
🌿 नवीन सुरुवात – CHEW by Sunil Lakhe 🌿
नमस्कार मित्रांनो,
आज मला आनंद होत आहे की CHEW – Chronic Health Emotional Wellness या उपक्रमाची सुरुवात करत आहे.
स्वतः ILD, हृदयविकार आणि इतर आरोग्याच्या आव्हानांसोबत जगताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली...
दीर्घकालीन आजारांमध्ये फक्त शरीराची नव्हे तर भावनिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
CHEW च्या माध्यमातून मी भावनिक आरोग्य, मन-शरीर संतुलन, सकारात्मक जीवनदृष्टी आणि दीर्घकालीन आजारांसोबत आनंदी जीवन जगण्यासाठी अनुभवातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
💚 अनुभवातून मार्गदर्शन
"मी तुमच्यासोबत आहे, कारण हा प्रवास मी स्वतः अनुभवला आहे."
आपल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याची अपेक्षा.
🙏 धन्यवाद
Category
Website
Address
Thane, Maharashtra
Thane
400610
Alerts
Be the first to know and let us send you an email when CHEW by Sunil Lakhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.