Rsa by Dhanashri Shekhare

Rsa by Dhanashri Shekhare

Share

This is all about my work done, for the last 25 years!!! Mehandi and Make-up. Rsa By Dhanashri Logo created by Dhanashri Shekhare.

25/07/2026

💄 Pune Ladies! तुमच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा Self Makeup Seminar! ✨
🎉 2000+ महिलांचा विश्वास आणि 150+ यशस्वी Self Makeup Seminars नंतर...
तुमच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत...
💄 Self Makeup Seminar
फक्त ₹499 मध्ये मिळवा:
🎁 FREE Dazller Lipstick Gift (Worth ₹250)
☕ High Tea
🏆 Certificate of Participation
💄 स्वतःचा मेकअप आत्मविश्वासाने करण्याचे कौशल्य
या सेमिनारमध्ये तुम्ही शिकाल:
✨ योग्य Foundation Selection & Application
✨ Eye Makeup Techniques
✨ Contouring
✨ Party Makeup Secrets
✨ Professional Beauty Tips
📅 28 July | Tuesday
⏰ 1 PM to 5 PM
📍 RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy
Opp. MHADA Office, Pune Station
⚠️ फक्त 20 जागा!
🎥 या पोस्टमध्ये सहभागी महिलांचे खरे अनुभव (Real Reviews) नक्की पहा...
त्यांनी स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवला...
आता तुमची वेळ आहे! 💖
📲 "MAKEUP" असा मेसेज करा किंवा WhatsApp करून आजच तुमची जागा निश्चित करा.
🌸 स्वतःला अधिक सुंदर, आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा सेमिनार आहे.

16/07/2026

📅 22 July | Saturday

09/07/2026

😍 "4 Housefull Batches... आणि शेकडो महिलांचा विश्वास!"

तुमच्यासारख्याच अनेक महिला सुरुवातीला म्हणत होत्या...

👉 "मला मेकअप येत नाही..."

👉 "Foundation कधीच योग्य बसत नाही..."

👉 "मी स्वतःचा Party Makeup करू शकत नाही..."

आज त्या आत्मविश्वासाने स्वतःचा मेकअप स्वतः करतात! 💄✨

🎥 या व्हिडिओमध्ये आमच्या सहभागींचे खरे अनुभव (Real Reviews) ऐका...

आणि तुम्हीसुद्धा या परिवर्तनाचा भाग व्हा!

💄 Self Makeup Seminar

✅ Foundation Selection & Application

✅ Eye Makeup

✅ Contouring

✅ Party Makeup Secrets

🎁 FREE Dazller Lipstick Gift

☕ High Tea

🏆 Certificate of Participation

💰 फक्त ₹499

📅 11 July | Saturday

⏰ 1 PM – 5 PM

📍 RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy
Opp. MHADA Office, Pune Station

⚠️ फक्त 20 जागा!

📲 "MAKEUP" असा मेसेज करा किंवा WhatsApp करा.

🌸 स्वतःसाठी ४ तास द्या... आणि रोज सुंदर दिसण्याचा आत्मविश्वास मिळवा!

07/07/2026

ब्रँड्स आले... पण स्किल विकत मिळत नाही!” 💄🔥

आज प्रत्येक मेकअप आर्टिस्टकडे महागडे ब्रँड्स आहेत. पण खरंच फक्त महागडे प्रॉडक्ट्स वापरून उत्कृष्ट मेकअप करता येतो का?

या पॉडकास्टमध्ये लावणी सम्राट अश्मिक कामठे त्यांच्या अनुभवातून सांगतात की...

✨ त्यांनी एक ब्राइडल मेकअप तब्बल २२ तास टिकवला!
आणि त्यामागचं रहस्य कोणतंही महागडं ब्रँड नव्हतं...
तर होतं मेकअप आर्टिस्टचं स्किल, अनुभव आणि टेक्निक.

प्रॉडक्ट बदलतात...
ब्रँड्स बदलतात...
पण खरी कला आणि स्किल कायम राहते!

जर तुम्ही Makeup Artist, Beautician किंवा Bridal Makeup शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.

🎙️ आरशाशी गप्पा Podcast
🎤 विशेष पाहुणे : Ashmik Kamthe

💬 तुमचं मत काय?
महागडे प्रॉडक्ट्स महत्त्वाचे की स्किल?
Comment मध्ये नक्की सांगा.

06/07/2026

Pune Ladies! 💄
पहिल्या 4 हाऊसफुल बॅचनंतर आता Self Makeup Seminar ची नवी संधी!
₹499 मध्ये Self Makeup Seminar + ₹499 चा Free Gift from Dazller Cosmetic Brand + High Tea + Certificate!
📅 11 July | Saturday⏰ 1 PM to 5 PM
शिका:
✨ Foundation
✨ Eye Makeup
✨ Contouring
✨ Party Makeup Secrets
⚠️ Only 20 Seats Available!
Venue:
RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy,
Opp. MHADA Office, Pune Station
DM “MAKEUP” or WhatsApp Now to Reserve Your Seat!
🌸 स्वतःला अधिक सुंदर, आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल बनवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी...

04/07/2026

या सेमिनार मध्ये तुम्ही फक्त outer beauty बद्दल नाही तर inner beauty म्हणजे तुमचा mindset, तुमचे विचार, तुमचा confidence यावर कसे प्रभुत्व मिळवू शकता हे देखील शिकता 💫😇

04/07/2026

Pune Ladies! 💄
पहिल्या 4 हाऊसफुल बॅचनंतर आता Self Makeup Seminar ची नवी संधी!
₹499 मध्ये Self Makeup Seminar + ₹499 चा Free Gift from Dazller Cosmetic Brand + High Tea + Certificate!
📅 7 July | ⏰ 1 PM to 5 PM
शिका:
✨ Foundation
✨ Eye Makeup
✨ Contouring
✨ Party Makeup Secrets
⚠️ Only 20 Seats Available!
Venue:
RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy,
Opp. MHADA Office, Pune Station
DM “MAKEUP” or WhatsApp Now to Reserve Your Seat!
🌸 स्वतःला अधिक सुंदर, आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल बनवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी...

02/07/2026
02/07/2026

Thank you so much Bhosale for this wonderful review of 1 Day Self Makeup Seminar held at RSA - आरसा Makeup Studio and Academy

01/07/2026

🌸 Start Your Career in the Beauty Industry! 🌸

तुम्हाला स्वतःचा Beauty Parlour सुरू करण्याचं स्वप्न आहे का? ✨
किंवा Professional Skills शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे का?

💄 Join Our 1 Month Basic Beauty Course
📅 Starting Date: 1 July 2026
⏰ Time: 2:00 PM to 4:00 PM
📍 Venue: Pune Station

या कोर्समध्ये तुम्ही शिकणार:
✅ Basic Skin Theory
✅ Facial
✅ Bleach
✅ Threading & Eyebrow Shaping
✅ Waxing
✅ Hair Mehendi Dye
✅ Manicure & Pedicure
✅ Basic Makeup Demo

✨ Beginner Friendly Course
✨ Practical Training
✨ Certificate Included
✨ Small Batch Size
✨ Learn • Practice • Earn

💰 Register Your Seat by Paying Just ₹499/- Only

🌸 "सौंदर्य तुमचा हक्क आहे, कौशल्य तुमची ताकद आहे!"
🌸 "आज शिका... उद्या स्वतःचा व्यवसाय सुरू करा!"

📞 Call Now:
9607553538 | 9960053538

⚡ Limited Seats Only! Book Your Seat Today!

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Rsa (आरसा) By Dhanashri Shekhare , No. 1/D, Flat No 201 Serve, 1, Finance Road, Near Woodland Hotel
Pune
411001

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm