Discovering Wellness

Discovering Wellness

Share

Nutrition For All ! You will understand what is nutrition for"You", Your Body, Your Health and Welln

24/10/2020

NAVRATRA
DAY-8

COLOUR_*PURPLE*

💚

23/10/2020

NAVRATRA
DAY- 7

COLOUR_*GREEN*

💚

22/10/2020

NAVRATRA
DAY- 6

COLOUR_*YELLOW*

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

💚

21/10/2020

NAVRATRA
DAY- 5

COLOUR_*BLUE*

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

💚

20/10/2020

NAVRATRI
DAY-4
COLOUR_*RED*

🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎

19/10/2020

19/10/2020

NAVRATRI
DAY- 3
COLOUR- WHITE

⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪

18/10/2020

NAVRATRI
DAY 2-
COLOUR _ *ORANGE*

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

17/10/2020

Starting From Tomorrow.
Learn with colours⭐

Essential nutrients come from colourful fruits and vegetables.
This Navratri Coming up with Colours And Micronutrients.

🍓🍊🍍🍌🍏🥝🍇🍅🥒🥦🥬🌽🥕

28/09/2020

What is a perfect meal?
We say अन्न हे पूर्ण ब्रह्म!
रोजच्या आहारात कशाचा समावेश करावा, काय असावे काय असू नये? याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काही शंका असतीलच.
आपल्या घरात बनणारे अगदी मग ते आजीने थोडेफार साजूक तूप घालून बनवलेले पदार्थ ते अगदी आधुनिक पद्धतीमधील ओट्स, नवनवीन फळे भाज्या समाविष्ट असलेला आहार म्हणजे पौष्टिक. म्हणजेच Healthy बरं का..!
जेव्हा आपल्या आहारात वैविध्यता असते तेव्हा तो परिपूर्ण असतो.
रोजच्या आहारात नेहमी एखादे कडधान्य (Sprouts)/ डाळी ( Pulses/Lentils), दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Milk and Milk products like paneer, khoa, curd, buttermilk), पालेभाज्या व फळभाज्या (Green leafy and Other vegetables), फळे (Fruits), मांसाहार, अंडी( Non veg, Eggs), आणि तेल, तेलबिया व सुकामेवा (Oil, Oilseeds & Nuts/Dryfruits) या सर्वांचा योग्य प्रमाणात समावेश असावा लागतो.

प्रत्येक पदार्थ पौष्टिक बनवण्यासाठी या सर्वांचा योग्य तो वापर करून घेणे आवश्यक आहे.
वरील छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे प्रत्येक वेळी ह्या घटकांमधून एक सकस आहार दररोज बनवा. 🍽️

#पौष्टिक #आहार #आहारातीलघटक #सकसआहार #पोषकघटक

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Anandnagar[East], Near Santosh Hall, Sinhgad Road
Pune
411051