Gauri’s Beauty Parlour
We provide best beauty parlour services and also train students for Beauty Parlor classes
26/04/2026
संपूर्ण pcmc madhe aapli salon chi home service available ahe
22/04/2026
होम सर्विस के ऑफर जानने के लिये wtsp मेसेज करे
090215 22905
Thank you 🙏🏿
ब्युटी पार्लर च्या जॉब करता
अनुभवी ब्युटीशियन हव्या आहेत
* ब्युटी
* हेअर
* मेकअप
* नेल आर्ट
* या क्षेत्रात किमान २ वर्षाचा अनुभव असायला हवा
* PCMC व पुणे परिसरा तील
माहिती असावी
* टू व्हिलर असल्यास प्राधान्य
* तूमच कुटूंब संभाळून ब्युटी क्षेत्रात तुम्ही काम करू इच्छित असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा
* तुमच्या सोईचा वेळेनुसार
काम करा
* सक्षम व्हा कमवत्या व्हा
*
27/08/2025
गौरी ब्युटी सलोन-
आर्तिका फाऊंडेशन ने अत्यंत कमी किंमतीत न महिलां ना शिलाई मशिन उपलब्ध करून दिल्या
27/08/2025
आर्तिका फाउंडेशन
ने महिलांना अतिशय कमी किंमतीत शिलाई मशिन उपलब्ध करून दिल्या त्या करता धन्यवाद,👍🏿
💆🏻♀️💇🏻♀️🧶🧵👗👚
"गौरी ब्युटी सलोन"
आम्ही घेऊन आलो आहोत महानगरपालिके व प्रायव्हेट कोर्सेस अगदी फ्रि मध्ये🙏
💥
ब्युटी पार्लर / मेकअप आर्टिस्ट कोर्स व आरिवर्क आणि फॅशन डिझाईनिंग अगदी फ्रि 🥳
व
👉नथ मेकिंग/ सोप मेकिंग / शॉम्पू मेकिंग / बेकरी पदार्थ बनवणे ई
व असे 40 प्रकार चे कोर्स फक्त 100 ते 200 ₹ फि मध्येच 🥳
या सर्व कोर्सेस करता ॲडमिशन सुरू आहेत👍🏻
🥻👗👚🧶🧵🪡
आजच नाव नोंदवा!
लागणारे कागदपत्र आहेत =
1)आधार कार्ड झेरॉक्स (कलर प्रिंट )
2)पासपोर्ट साईज 2 फोटो
पत्ता - गोकूळ नगरी A27 फ्लॅट no-606
घरकूल स्पाईन रोड
गौरी- 8805184418
Category
Website
Address
Gauri's Beauty Salon
Pimpri
411062
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Gauri’s Beauty Parlour posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.