Hamma Dairy Produt
A2 Milk, Homemade Milk products, Homemade fresh Food, Panchgvya Medicinal Products, Cold pressed Oils
आजच्या पंचगव्य चिकित्सा नाडी तपासणी नाभी सेटिंग शिबिराला सुरवात झाली आहे.
थायरॉईड चा गेली २४ वर्षे सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून आलेल्या इंदुलकर वाहिनी.
मंडळी अलोपथीला बरेच आजार बरे करता येत नाहीत. त्याला पर्याय म्हणजे आपली पंचगव्य चिकित्सा.
देशी गाईच्या दूध, ताक, तूप, गोमूत्र आणि गोमय यांचा संगम करून, पथ्य पाळून आपली दिनचर्या बदलून थायरॉईड सारखा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतात.
ज्यांना ज्यांना असाध्य आजार आहेत त्यांनी एकदा आमच्याकडून उपचार करून घ्यायला काहीच हरकत नाही.
संपर्क
गव्यसिद्ध,
श्रीयुत योगेश श्रीपत आंब्रे.
9570395566
Category
Website
Address
Ashirwad Niwas, Shop No 1, Diva Koliwada, Sector 9
Navi Mumbai
400708