JB Group
WeRmore Solutions — supplying hygiene, comfort & care. Your trusted partner for sanitary napkin wholesale. Let’s Talk About Periods ❤️
29/01/2026
📢 GOOD NEWS FOR YOUR FITNESS JOURNEY! 💪
आरोग्यदायी वजन कमी करण्यासाठी
✨ WeRmore Weight Loss Kit ✨
एक प्रभावी आणि संतुलित उपाय.
✔️ 2 Xerofit Tablets
✔️ 1 All-in-One Nutraceutical
💰 फक्त ₹3,150/-
₹4,050/-
नियमित दिनचर्या, योग्य आहार आणि योग्य सपोर्ट—
यांच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रवास अधिक सोपा होतो.
💫 तुमच्या मेहनतीमुळेच TEAM UDAAN सातत्याने प्रगती करत आहे.
आजच स्वतःसाठी आरोग्यदायी निर्णय घ्या!
29/01/2026
📢 GOOD NEWS! 🎉
आरोग्य, काळजी आणि आत्मविश्वासाचा परिपूर्ण संगम म्हणजेच
✨ WeRmore Good News Kit ✨
✔️ 1 Male Solution
✔️ 1 Female Solution
✔️ 4 Pro Wings
✔️ 3 Pro Liner
💰 फक्त ₹3,150/-
(पूर्वी ₹4,275/-)
तुमच्या मेहनतीमुळेच TEAM UDAAN आज नव्या उंचीवर पोहोचत आहे 🚀
ही केवळ एक किट नाही, तर
👉 आरोग्यदायी जीवनाकडे टाकलेले एक ठोस पाऊल आहे.
✨ योग्य काळजी, योग्य निवड आणि योग्य संधी – आजच स्वीकारा!
14/01/2026
🪁 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁
तिळगुळासारखी गोड नाती,
आरोग्यदायी जीवन आणि
नवीन उंची गाठणारी यशाची भरारी—
हीच शुभेच्छा या पवित्र सणानिमित्त.
आरोग्य, स्वच्छता आणि आत्मविश्वासासाठी
आमची बांधिलकी सदैव कायम. 🌸
✨ नवीन वर्ष, नवी सुरुवात! ✨
2026 मध्ये आरोग्य, विश्वास आणि स्वच्छतेचा नवा अध्याय सुरू करूया.
महिलांच्या आरोग्यासाठी योग्य माहिती, सुरक्षित उत्पादने आणि आत्मविश्वास—
हेच आमचे वचन आहे.
Let’s Talk About Periods.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
15/12/2025
🌟 टीम UDAAN ला सलाम! 🌟
आमच्या Bronze DS आणि Silver DS परिवाराच्या मेहनतीला आणि समर्पणाला मनापासून दाद.
तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच JB Group / WeRmore Solutions आज विश्वास आणि वाढीच्या मार्गावर पुढे जात आहे.
एकत्र काम, एकत्र वाढ आणि एकत्र यश—हाच आपल्या टीमचा खरा मंत्र आहे.
पुढील यशासाठी अशीच ऊर्जा आणि आत्मविश्वास कायम ठेवूया! 🚀
10/12/2025
🎉✨ टीम UDAAN कडून खास जल्लोष! ✨🎉
आमच्या सर्व Bronze DS आणि Silver DS परिवारासाठी एक धमाकेदार विठ्ठल मिसळ पार्टी! 😍🔥
आमच्या यशस्वी प्रवासातील तुमच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा खास उपक्रम…
चला, एकत्र भेटूया, स्वादिष्ट मिसळ खाऊया आणि टीमची ऊर्जा आणखी दुणावूया! 💪❤️
📅 दिनांक: 10 डिसेंबर 2025
⏰ वेळ: सकाळी 10 ते दुपारी 3
👩⚖️ आयोजक: आदरणीय जयश्री डी. बोरसे मॅम.
एकत्र येऊ, आनंद साजरा करू आणि आणखी मोठ्या उडानसाठी तयारी करू! 🚀✨
Category
Website
Address
Nashik
422001
Alerts
Be the first to know and let us send you an email when JB Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.