Mauli Clinic
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mauli Clinic, Jatwada Road, Aurangabad.
Spine massager available at mauli Clinic please do visit
05/09/2022
*माऊली क्लिनिक डे केअर* व साईं कृपा रुग्णसेवा यांच्या संयुक्त विद्यमाने बालरक्षक _आयर्न लोह आयुर्वेदीक युक्त पुर्तता डोस_ मोहिम 05|09|2022 ते 07/09/2022 रोजी आयोजित करण्यात केला असून शिबिराचा लाभ घ्यावा.
-आयर्न प्राशनाचे फायदे -
-आयर्न लोह शरिरास अत्यावश्यक आहे.
-आयर्न कमतरतेमुळे बालकांना ॲनेमिया (Anemia) आजार होवु शकतो.
-वाढिच्या वयात रक्तातील हिमग्लोबीन (Haemoglobin)कमी होते.
-रोग प्रतिकार ( Immunity power) शक्ती वाढते.
-मानसिक व शारीरिक बल वाढते.
-एकाग्रता व पचनशक्ती वाढते.
- विविध रोगांवर संरक्षण मिळते.
- रक्ताच्या विविध तपासणी करुन व मार्गदर्शन मिळेल.
----2ते 16 वर्ष वयोगट ----
वेळ - 🙏🏻🙏🏻🙏🏻संध्याकाळी 5 ते 8🙏🏻🙏🏻🙏🏻
🏥🏥 ---माऊली क्लिनिक & डे केअर---🏥🏥
हरसिध्दी लॉन्सच्या समोर, राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, औरंगाबाद
08318301883
Mauli Clinic & Day care center
Near Harsidhi lawns, Jatwada road, Aurangabad (Honaji Nagar, Sara vaibhav, Radhaswami colony )
08318301883.
23/01/2022
Telephone
Website
Address
Jatwada Road
Aurangabad
431112
Alerts
Be the first to know and let us send you an email when Mauli Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.