Five Dimensions Entertainment, Inc

Five Dimensions Entertainment, Inc

Share

We are a company dedicated to provide production and event planning services in Film, Television, Theater, Arts and Entertainment industry.

Company focused on Film, Television, Theater, Arts and Entertainment services with in depth experience. We are located in Los Angeles, heart of world famous Hollywood. Our in depth experience in Entertainment field provides us with extensive resources. But resources are no substitute for outstanding customer service at any level, our greatest source of pride. We provide quick, comprehensive, flexi

08/19/2026

शेवटचा प्रयोग…
पण मनात राहणारी एक सुंदर आठवण.
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा, मातीचा सुगंध आणि आपल्या संस्कृतीची ओळख घेऊन सुरू झालेला Folk Akhyan चा अमेरिकेतील प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे.
या अविस्मरणीय प्रवासाची शेवटची भेट २३ ऑगस्ट रोजी न्यू जर्सीमध्ये!

📍 Patriots Theater at the War Memorial
1 Memorial Dr, Trenton, NJ 08608
🕓 सायं. ४:०० वाजता
Folka Khyan – अंतिम प्रयोग
शेवटची संधी… या सुंदर प्रवासाचा एक भाग होण्याची.

📞 For More Information:
Shailesh: +1 (213) 215-0064
Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

08/19/2026

आठवणींच्या या प्रवासाला निरोप देताना, शेवटच्या प्रयोगाला नक्की भेटूया!
Folk Akhyan – USA Tour 2026 चा हा सुंदर प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्राची लोककला, संगीत आणि परंपरेचा अनुभव देणाऱ्या या प्रवासातील शेवटची भेट आता २३ ऑगस्ट रोजी न्यू जर्सीमध्ये होणार आहे.
या प्रवासाचा एक भाग राहिलात, तर शेवटची ही भेटही तितकीच खास करूया.

२२ ऑगस्ट — Washington DC
२३ ऑगस्ट — New Jersey

🎟️ For more details, contact:
Shailesh: +1 (213) 215-0064 | Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

08/19/2026

अमेरिकेतील हा सुंदर प्रवास आता शेवटच्या टप्प्यात…
महाराष्ट्राची लोककला, संगीत आणि आपल्या मातीची संस्कृती घेऊन सुरू झालेला Folka Khyan – USA Tour 2026 आता अंतिम दोन प्रयोगांकडे आला आहे.
आता उरल्या आहेत फक्त दोन शेवटच्या भेटी…
या अविस्मरणीय प्रवासाचा भाग होण्यासाठी नक्की या!

📍 २२ ऑगस्ट — Washington DC
📍 २३ ऑगस्ट — New Jersey
शेवटचे दोन प्रयोग… आणि आठवणी मात्र कायमच्या!

🎟️ For more details, contact:
Shailesh: +1 (213) 215-0064 | Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

08/18/2026

या भव्य रंगमंचावर प्रथमच भारतीय लोककलेचा नाद घुमला…
आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा मान मिळाला आपल्या मराठी “आख्यानाचा थाट” ला!

परदेशातील या भव्य रंगभूमीवर आज मराठी मातीची कला, लोकपरंपरेचा ठसा आणि मराठी भाषेचा अभिमान हजारो टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमला.

आजचा हा केवळ एक प्रयोग नव्हता…
हा होता अमेरिकेच्या रंगभूमीवर उमटलेला मराठी कलेचा ठसा.

अमेरिकेतील मायबाप मराठी रसिकांनी दिलेलं प्रेम, उत्साह आणि प्रतिसाद हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. ❤️

परदेशातल्या या भव्य रंगभूमीवर
मराठी मातीचा, मराठी कलेचा आणि मराठी रसिकांचा हा सार्थ गौरव!

मायबाप रसिकहो,
असाच आशीर्वाद आणि प्रेम कायम राहू द्या…
आख्यानाचा थाट असाच पुन्हा पुन्हा रंगू द्या! 🙏

🚩 आख्यानाचा थाट मराठी मनाचा अभिमान!

08/18/2026

आता फक्त दोन संधी… महाराष्ट्राच्या लोककलेशी पुन्हा एकदा जोडले जाण्याच्या!
अमेरिकेतील रसिकांच्या प्रेमाने भारावलेला **‘लोकआख्यान’**चा प्रवास आता अंतिम दोन प्रयोगांकडे पोहोचला आहे!
📍 २२ ऑगस्ट — Washington DC
📍 २३ ऑगस्ट — New Jersey
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा रंग, आपल्या मातीचा सुगंध आणि लोककलेचा जिवंत आविष्कार हे अनुभवण्याची शेवटची संधी गमावू नका!
अमेरिकेतील मराठी रसिकांनो, ‘लोकआख्यान’सोबत या सांस्कृतिक सोहळ्याचा भाग व्हा!

📞 For More Information:
Shailesh: +1 (213) 215-0064
Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

#लोकआख्यान #मराठीकला #महाराष्ट्राचीलोककला #मराठीकार्यक्रम

08/18/2026

ही फक्त नाट्याची मैफल नाही… ही आपल्या मातीशी पुन्हा भेटण्याची वेळ आहे! ❤️
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील कथा, बोली, संगीत आणि रंगमंचीय आविष्कार घेऊन **‘लोकआख्यान’**चा USA Tour आता शेवटच्या दोन प्रयोगांपर्यंत पोहोचला आहे.
📍 २२ ऑगस्ट — Washington DC
📍 २३ ऑगस्ट — New Jersey
सातासमुद्रापार असतानाही महाराष्ट्राची माती मनात जपणाऱ्या प्रत्येकासाठी हे दोन प्रयोग खास आहेत.

📞 For More Information:
Shailesh: +1 (213) 215-0064
Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

लोककलेचा अनुभव घ्या… आणि आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडा!

#लोकआख्यान

08/18/2026

काही नाती फक्त रक्ताची नसतात… ती आठवणींनी, प्रेमाने आणि असंख्य न बोललेल्या भावनांनी जोडलेली असतात.
“असेन मी... नसेन मी...” हे नाटक अशाच नात्यांच्या भावविश्वाचा एक हळवा आणि मनाला भिडणारा प्रवास आहे.
दोन व्यक्तींमधलं नातं, त्यातले गैरसमज, जपलेल्या आठवणी आणि काळानुसार बदलत जाणाऱ्या भावना… या सगळ्याचा अनुभव रंगमंचावर घेताना प्रत्येकाला कुठेतरी आपलीच गोष्ट दिसेल.
कधी हसवणारं, कधी अंतर्मुख करणारं आणि कधी डोळ्यांच्या कडा ओलावणारं हे नाटक तुम्हाला नात्यांकडे एका नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल.
एक कथा… काही नाती… आणि मनात कायम राहणाऱ्या भावना!
🎟️ तुमच्या शहरातील शोसाठी आजच तिकीट बुक करा!

📞 For More Information:
Shailesh: +1 (213) 215-0064
Pramod: +1 (201) 486-6041
🌐 www.5dimensionsinc.com

08/17/2026

Dallasच्या रंगमंचावर महाराष्ट्र अवतरला! 🇮🇳

‘The Folk आख्यान – USA Tour 2026’ने लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य आणि आपल्या मातीच्या गोष्टींचा रंग सातासमुद्रापार नेला… आणि Dallasकरांनी दिलेली दाद मन जिंकून गेली! 👏 प्रत्येक टाळीत उत्साह, प्रत्येक हास्यात आपलेपणा आणि प्रत्येक क्षणात मराठीपणाचा अभिमान जाणवला.

Dallas, तुमच्या प्रेमाला मनापासून धन्यवाद!

USAEvents Maharashtra

08/17/2026

हजारो मैलांचं अंतर असलं, तरी आपल्या लोककलेशी जोडलेलं मनाचं नातं कुठेच तुटत नाही. The Folk आख्यान

‘The Folk आख्यान – USA Tour 2026’ महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोककथांचा जल्लोष!
📍 WASHINGTON D.C. — 22 AUGUST
📍 NEW JERSEY — 23 AUGUST
आपल्या मातीचा रंग सातासमुद्रापार घेऊन जाणारा एक अनोखा प्रवास! मराठी संस्कृतीचा हा जल्लोष चुकवू नका! 🌍❤️

📞 For More Information: Shailesh: +1 (213) 215-0064 | Pramod: +1 (201) 486-6041

     

08/17/2026

टाळ्या, भावना आणि मराठीपणाचा जल्लोष 👏🏻✨हजारो मैल दूर असूनही आपली माणसं, आपली भाषा आणि आपली संस्कृती किती जवळची आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
Dallas, काय दाद!
USA Tour 2026’ला मिळालेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, टाळ्यांचा कडकडाट आणि मराठी मनांचा जल्लोष… हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश!

सातासमुद्रापारही मराठी मातीचा सुगंध आणि आपल्या लोककलेची जादू तितकीच जिवंत आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. Dallas, मनापासून धन्यवाद! 🙏

Want your business to be the top-listed Beauty Salon in Los Angeles?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Los Angeles, CA