Bamcef Maharashtra
BAMCEF is the National Federation of employees belonging to the SC, ST, OBC, and Minority communities
02/10/2026
आज #बामसेफ भवन, पुणे येथे मा. प्रा. डॉ. मायाशंकर कौशल सर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ स्तर समिती, महाराष्ट्राची बैठक संपन्न. ✊
02/10/2026
आज बामसेफ भवन, पुणे येथे मा. प्रा. डॉ. मायाशंकर कौशल सर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ स्तर समिती, महाराष्ट्र राज्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बैठकीमध्ये बूथ स्तरावरील संघटनात्मक बांधणी, समित्यांचे सक्षमीकरण आणि आगामी कार्याची दिशा याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ स्तरापर्यंत प्रभावीपणे कार्य करणे हीच काळाची गरज आहे.
एकजूट, संघटन आणि सातत्यपूर्ण कार्यातून मजबूत संघटन उभे करूया!
02/10/2026
यह बात #बामसेफ के सिवा आपको कोई नहीं समझा सकता, यह समझने के लिए दृष्टिकोण फुले साहू आंबेडकर जी का होना चाहिए, ना कि गांधी का! धोखेबाजों से, मीडिया से सुनियोजित प्रोजेक्ट किए नेतृत्व से सावधान रहो
यह समझने में आपको 5 साल लग जाएंगे!
इसलिए सावधान रहो
बोलो ाओ_लोकतंत्र_बचाओ
#ओबीसी_जाती_जनगणना
30/09/2026
आप भी बोलो Ban Evm
29/09/2026
चलो नंदूरबार
29/09/2026
चलो नाग भूमि नागपुर
29/09/2026
चलो जो इस बात को मानते है वो शेयर करो.......
Category
Address
Pune
411036
Alerts
Be the first to know and let us send you an email when Bamcef Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.