Kajal Kumari

Kajal Kumari

Share

A camera is a save button for the mind's eye, but love is the save button for the heart. Photography is a love affair with life.

Photography is the art of freezing.


#Photography📷
#Lover🥰😇❤️
#Natur Lover 🌳
#Simple Life 😇
#Like Visiting new places 👍

18/08/2026

मांगी- तुंगी 😇👇
​पायऱ्या मोजायच्या नसतात, प्रवास अनुभवायचा असतो! 😯 #सह्याद्री #मांगी #तुंगी #मांगीतुंगी

17/08/2026

मांगी- तुंगी ...आत्म्याला प्रसन्न करणारी पावन यात्रा 🙂‍↔️😇
#सह्याद्री #मांगी #तुंगी

16/08/2026

हरिहर किल्याच्या पायऱ्या म्हणजेच काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव...😇😲
#सह्याद्री #हरिहरगड

15/08/2026

हरिहर किल्ला 🧟‍♀️😱👍
#हरिहर #हरिहरकिल्ला

15/08/2026

हरिहर किल्ला😲👇
८० अंशांच्या कातळात कोरलेल्या खड्या🪜 पायऱ्या
खाचा पकडून चढताना मिळणारा तो अनुभव🙂‍↔️, कोणत्याही एडव्हेंचर स्पोर्ट्सपेक्षा कमी नाही!🔮🫡👍
#सह्याद्री #हरिहर #हरिहरगड

15/08/2026

पाचनई हरिश्चंद्रगड🌳 ट्रेकिंग पॉईंट 🔱🙏
#सह्याद्री #हरिश्चंद्रगड #पाचनाई

14/08/2026

श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिर हरिश्चंद्रगड 🕉️🔱
#सह्याद्री #हरिश्चंद्रगड #हरिश्चंद्रेश्वर #श्रावण

14/08/2026

श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिर हरिश्चंद्रगड 🕉️👇
निसर्गाचे सौंदर्य🌳, इतिहास आणि अध्यात्म🌺 यांचा एक अद्भुत संगम!
पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🕉️
#सह्याद्री #हरिश्चंद्रगड #हरिश्चंद्रेश्वर #श्रावण

12/08/2026

हरिश्चंद्रगड परिसर 👇
दुबईची👎 श्रीमंती फक्त दाखवण्यासाठी आहे, पण सह्याद्रीची🌳 श्रीमंती श्वासाश्वासात❄️ जपण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे!👍☘️💚 #सह्याद्री #हरिश्चंद्रगड

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Pune, Maharastra
Pune
411028